संगीत रत्न पुरस्कार अशोक पत्की यांना जाहीर

चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना ‘संगीत रत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *