राज्याच्या अर्थसंकल्पात विविध समाजघटकांना झुकते माप?

९,७३४ कोटी रुपयांचा तुटीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केलेल्या उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून पूर्ण अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता शेतकरी, मराठा, ओबीसी, दलित, दुर्बल घटक, आदिवासी समाजांना खूश करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी चिन्हे आहेत. विशेषत: लोकसभा निवडणुकीत महायुतीला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या चुका दुरुस्त करण्यावर भर देण्यात येेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *