महाड येथे एनडीआरएफचे पथक दाखल, अडीच महिने आपत्ती निवारणासाठी तैनात राहणार

पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी एनडीआरएफचे विशेष पथक रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये दाखल झाले आहे. पुढील अडीच महिने हे पथक महाड येथे मुक्कामास असणार आहे. मागील वर्षीच्‍या तुलनेत महिनाभर आधीच हे पथक महाडला पोहोचले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *