जगातील अत्यंत धोकादायक रेल्वेमार्ग

जगातील अत्यंत धोकादायक रेल्वेमार्ग

जगातील सर्वात वाईट आणि धोकादायक रेल्वेमार्गामध्ये भारतातील मुंबईचाही नंबर लागतो. जगात अमेरिका, जर्मनी, थायलंड या देशातील रेल्वेमार्गही वाईट अवस्थेत पाहायला मिळतात.

थायलंडमध्ये पटरीवर भाजीची दुकान थाटून बसलेले व्यवसाईक रेल्वे आल्यानंतर कशी कसरत करतात, ते पाहिल्यावर धक्काच बसेल. तर बर्फातून मार्ग काढताना रेल्वे दिसते. तसेच नॉर्थ जर्मनी आणि अमेरिकेतील ओहीओमध्ये वाकड्या झालेल्या रुळावरून रेल्वे कशी धावते, पाहिल्यावर आश्चर्य वाटेल. पावसाळ्यात मुंबईतील रुळही पाण्याखाली गेलेले असतात. अशा अवस्थेत रेल्वेही धावते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *