रितेशच्या चिमुकल्या रियानचे फोटो ट्विटरवर

रितेशच्या चिमुकल्या रियानचे फोटो ट्विटरवर

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने नुकतेच आपल्या चिमुकल्या रियानचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

रितेशने आपली पत्नी जेनेलियात आणि सहा महिन्यांचा चिमुकला रियानचा फोटो ट्विटरवर अपलोड केला आहे. Riaan completes us @geneliad असे त्याने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.

तर रियानसोबत आणखी एक फोटो रितेशने शेअर केला आहे. वडिलांच्या ७० व्या जयंतीनिमित्त रियान सहा महिन्यांचा झाला, असे ट्विटर रितेशने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *