व्यवसाय मुंबईत लिफ्ट कोसळल्याने एकाचा मृत्यू By indianewsnet 25/09/2015 ग्रँट रोड येथील एका पंधरा मजली इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. व्ही. पी. रोडवरील गणेश कृपा या इमारतीत हा अपघात घडला. लिफ्ट कोसळल्याने राजू प्रजापती यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.