पत्नीने नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा घेतला चावा

पत्नीने नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा घेतला चावा

नवऱ्याच्या रखेलच्या बोटांचा चावा पत्नीने घेतला. यावेळी दोघांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे रस्त्यावर जोरदार राडा पाहायला मिळाला. हा राडा सुरु असताना मदतीसाठी कोणीही आले नाही.

इटलीमधील या राड्याचा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल होत आहे. इटलीमध्ये शॉपिंग करताना नवऱ्याने ठेवलेली दुसरी स्त्री ज्यावेळी तिथे आली असता पत्नीने तिचे केस धरून तिला ओढण्यास सुरुवात केली. दोघींमध्ये जोरदार वादावादी झाली. एकमेकींना मारहाण केली. ही बाब रस्त्यावर येणारे जाणारे लोक पाहात होते. मात्र, मदतीसाठी कोणीही आले नाही. सर्वजण तमाशा पाहात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *