एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच होणार, शासानाकडून ३०० कोटींचा निधी मंजूर

मगील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषधेच्या शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे येथील राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याच कारणामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. तर सत्यजित तांबे यांनी पाठिंब्यासाठी विचारणा केल्यास आम्ही विचार करू, अशी भूमिका भाजपाने घेतली आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे कागलमधील निवासस्थान तसेच पुण्यातील कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली आहे. परिणामी राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *