हॉलिवूड स्टार अँजोलिना जोलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अँजोलिना जोलीच्या न्यूड फोटोचा लिलाव होणार आहे.
अँजोलिना जोलीचा हा फोटो 1995 साली क्लिक केला गेला आहे. या फोटोची किंमत 1800 पौंड म्हणजेच 18 लाख 17 हजार रुपयांना विक्री होणार आहे. लंडनमधील झेब्रा वन गॅलरीत हा फोटो विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
अँजोलिना जोली 20 वर्षांची असताना फोटोग्राफर केट गार्नर यांनी हा फोटो क्लिक केला आहे. अँजोलिना सध्या 40 वर्षांची आहे.

