आठवड्याच्या सुरवातीला इंधन दर काय? जाणून घ्या

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १११.०४ ९५.५३
अकोला १११.२१ ९५.७२
अमरावती ११२.४१ ९६.८७
औरंगाबाद ११२.६७ ९६.५३
भंडारा ११२.०५ ९६.५३
बीड १११.२४ ९५.७३
बुलढाणा १११.८६ ९६.३४
चंद्रपूर १११.४७ ९५.९८
धुळे १११.६६ ९६.१३
गडचिरोली ११२.३१ ९६.७९
गोंदिया ११२.८९ ९७.३३
हिंगोली ११२.१५ ९६.६३
जळगाव ११२.२९ ९६.७६
जालना ११२.१७ ९६.६२
कोल्हापूर १११.७२ ९६.२१
लातूर ११२.३६ ९६.८१
मुंबई शहर १११.३५ ९७.२८
नागपूर १११.३८ ९५.८८
नांदेड ११३.३९ ९७.८१
नंदुरबार १११.८० ९६.२७
नाशिक १११.३९ ९५.८६
उस्मानाबाद ११२.३३ ९६.७८
पालघर १११.८० ९६.२३
परभणी ११२.९४ ९७.३७
पुणे १११.०४ ९५.५२
रायगड १११.९१ ९६.३४
रत्नागिरी ११२.७१ ९६.३४
सांगली १११.४८ ९५.९७
सातारा ११२.२३ ९६.६७
सिंधुदुर्ग ११२.९५ ९७.३९
सोलापूर ११२.०३ ९६.४९
ठाणे ११०.७७ ९५.२४
वर्धा १११.२७ ९६.४०
वाशिम १११.९२ ९६.४०
यवतमाळ १११.९२ ९६.४०

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *