जास्त बॅंक अकाऊंट्समुळे मोठ्ठं नुकसान होतं?

 तुमचं  बँकेत खातं आहे का? कारण, एकापेक्षा जास्त बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर आर्थिक नुकसान होऊ शकतं,  असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण, पैसे सुरक्षित राहावेत म्हणून बँकेत ठेवतो. मग सुरक्षित का नाहीत? आम्ही याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं हे आपण जाणून घेऊयात.

आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी आपण बँकेत पैसे ठेवतो. सॅलरी, सेव्हिंग आणि करंट असे तिन्ही अकाऊंट वेगवेगळे. अशी एकापेक्षा जास्त अकाऊंट आपली असतात.

पण एकापेक्षा जास्त अकाऊंट असल्यामुळं आपलंच आर्थिक नुकसान होऊ शकतं, असा दावा करण्यात आला आहे. यामुळं अनेक खातेदारांच्या मनात भीती निर्माण झालीय. आपलेच पैसे आणि आपल्यालाच का नुकसान असेही प्रश्न अनेकांनी विचारलेयत. पण, आता व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय ते पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *