जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. कुलगाम आणि अनंतनागमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत प्रत्येकी 3 दहशतवादी ठार मारण्यात आले. मोठ्या संख्येने शस्त्रही जप्त करण्यात आली. सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. यातला एक दहशतवादी पाकिस्तानी होता.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग आणि जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या दोन वेगवेगळ्या लढतीत 6 दहशतवादी ठार करण्यात आले. यात दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *