हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

ऐन सकाळच्या वेळेस हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत पडली आहे. वाशी रेल्वेस्टेशनजवळ सिग्नलमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पनवेलहून मुंबईकडे येणारी वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.
कामाला जाण्याच्या वेळेतचं वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचा खोळंबा उडाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *