पपई भरलेला ट्रक उलटून १५ मजुरांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

जळगाव इथे पपई भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात झालाय. या अपघातात १५ मजुरांचा मृत्यू झालाय. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यावल तालुक्यातील किनगावजवळ हा अपघात घडलाय. अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *