फँटम चित्रपटाला पाकिस्तानात बंदी

जमात-उल-दवाचा प्रमुख व मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हफीज सईद याच्या दबावापुढे पाकिस्तानातील न्यायालय झुकले आहे.

२६/११ च्या हल्ल्यावर बनलेला ‘फँटम’ या चित्रपटावर पाकिस्तानी न्यायालयाने बंदी घातली आहे. लाहोर उच्च न्यायालयाचे न्या. शाहीद बिलाल हसन यांनी ‘फँटम’ पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास बंदी घातली.

या चित्रपटाच्या सीडी विक्रीसही बंदी घालावी, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *