पवारांचे गलिच्छ राजकारण, बाबासाहेब हे निमित्त

पवारांचे गलिच्छ राजकारण, बाबासाहेब हे निमित्त

बाबासाहेबांना हात लावाल तर याद राखा, तांडव करेल या महाराष्ट्रात: राज

या वादाला भाजपमधील काही लोकं देखील जबाबदार आहेत: राज

राष्ट्रवादीचा जन्म झाल्यापासून राज्यात जाती-पातीचं राजकारण वाढलं – राज ठाकरे लाईव्ह

पवारांची फूस आहे म्हणूनच आव्हाड बोलतात: राज

पवारांसारख्या बुजूर्ग माणसाने जातीपातीचं विष मिटवायलं हवं, मात्र तेच विष कालवत आहेत – राज ठाकरे

यांना फक्त जातीचं राजकारण करायचं आहे : राज

पेशव्यांच्या चुका सांगण्यापेक्षा महाराजांच्या चांगल्या गोष्टी महाराष्ट्राला सांगणं महत्त्वाचं, असं पुरंदरे म्हणाले- राज ठाकरे

आता विखे पाटील उठलेत, यांनी कालच शिवचरित्र वाचलं- राज ठाकरे

ब्राह्मण, मराठा असं राजकारण करताना यांना शरम का वाटत नाही? – राज ठाकरे

कुसुमाग्रज आणि विं.दा.करंदरीकर यांच्याकडून नेमाडेंनी काही तरी शिकावं: राज

नेमांडेंची विद्वता काय कामाची? त्यांनी ज्ञानपीठ मिळाल्यावर कसं वागावं हे कुसुमाग्रजाकडून शिकावं – राज ठाकरे

ज्ञानपीठ मिळाल्यानंतर नेमाडेंनी कसं वागावं याचे धडे घ्यावेत: राज

राष्ट्रवादी आणि भाजपमधील काही लोक मिळून जातीचं राजकारण करत आहेत – राज ठाकरे

ब्राम्हण मुख्यमंत्री झाल्याने पवारांचे राजकारण सुरु: राज

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळेच राष्ट्रवादीचं राजकारण – राज ठाकरे

पुरंदरेंना विरोध करणाऱ्या उपटसुंभ्यांनी यापूर्वीच इतिहासातील त्रुटी का नाही दाखवल्या? – राज ठाकरे

पवारांनी यापूर्वी पुरंदरेंचा 2-3 वेळा सत्कार का केला? त्यावेळी पुरंदेरेंचा इतिहास चुकीचा वाटला नाही का? – राज ठाकरे

पवारांचे गलिच्छ राजकारण, बाबासाहेब हे निमित्त: राज

बाबासाहेब पुरंदरे यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबाबतीत शरद पवार गलिच्छ राजकारण करीत आहे: राज ठाकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *