व्यवसाय शाहरुख खानच्या बंगल्यासमोर भीषण आग; तरुणीचा मृत्यू By office vilaspawar 19/03/2020 वांद्रे येथीलअभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्यासमोरील एका इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत एका २० वर्षीय तरुणीचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत एक ३८ वर्षीय महिला गंभीर भाजल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.