व्यवसाय नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, ४ बाईक जाळल्या By indianewsnet 11/08/2015 नाशिकच्या इंदिरानगर भागात आज पुन्हा एकदा जळीतकांड घडलंय. इंदिरानगरातल्या संस्कृती अपार्टमेंट खाली चार दुचाकी जाळण्यात आल्यात. पहाटे साडे चारच्या सुमारास अज्ञात इसमानं गाड्या जळाल्यात. याप्रकरणी इंदिरा नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.