दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना अपघात

 दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांना अपघात

सुपरहिट ‘पीके’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या दुचाकीला मंगळवारी सकाळी अपघात झाला. पाली हिल येथे हा अपघात झाला.

या अपघातात त्यांच्या जबड्याला दुखापत झाली आहे. राजकुमार यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

राजकुमार हिरानी यांनी थ्री इडियट्स, मुन्नाभाई, पीके यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शनक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *