स्वयंघोषित गुरू ‘राधे माँ’ला मुंबई पोलिसांकडून समन्स

 स्वयंघोषित गुरू ‘राधे माँ’ला मुंबई पोलिसांकडून समन्स

कौंटुबिक छळाचा आरोप ‘राधे माँ’वर आहे. संबंधित विवाहीतेचे सासरे हे राधे माँचे भक्त आहेत, सासऱ्यासह सात जणांविरोधात हा मानसिक आणि शारीरीक छळाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

स्वयंघोषित गुरू ‘राधे माँ’ला मुंबई पोलिसांनी, एका विवाहितेच्या छळ प्रकरणी समन्स पाठवलं आहे, समन्स देण्यासाठी पोलीस ‘राधे माँ’च्या मुंबईतील वाळकेश्वरच्या घरी पोहोचले आहेत.

‘राधे माँ’चा पोलिसांकडून शुक्रवारी जबाब नोंदवला जाणार आहे. काही दिवसांपासून  ‘राधे माँ’ चर्चेत आहे.  ‘राधे माँ’ आज मुंबईत आल्यानंतर समन्स बजावण्यात आलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *