सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांच्या चरणी

सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांच्या चरणी

मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलक यांने आपले क्रिकेटचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांची भेट घेऊन आर्शीवाद घेतले. याबाबत त्यांने तसे ट्विटर ट्विट केलेय.

आज गुरुपौर्णिमा. आपले गुरु आचरेकर सर यांची आज खास भेट घेतली. त्यांच्यासोबत फोटोही काढले. सचिनने आपल्या चाहत्यांसाठी हे फोटो फेसबुक आणि ट्विटर पोस्ट केलेत.

ट्विटर ट्विट करताना म्हटलेय,Sought blessings of my Guru on this auspicious day – A happy #GuruPurnima to all

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *