दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या चार तरुणींनी उलटा पोलिसांवरच हात उगारल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. दारुच्या नशेत धुंद असलेल्या या तरुणींनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास भाईंदर येथील मैदानात गोंधळ घातला. पोलीस या तरुणींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी उलटा पोलिसांवरच हल्ला केला. या प्रकरणी तिघींना अटक करण्यात आली असून एक तरुणी फरार आहे.