राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी

पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा समावेश आहे. नाशिकमध्ये कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे, महत्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *