नांदेड रस्त्यावर भीषण अपघातात सात ठार

नांदेड रस्त्यावर भीषण अपघातात सात ठार

लातूरमधील नांदेड रस्त्यावर ट्रक आणि क्रूझरदरम्यानझालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले आहेत.

चाकूरजवळच्या ब्रम्हवाडी पाटीजवळ हा अपघात झाला. समोरुन येणा-या क्रूझरला ट्रकची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की क्रूझरमधून प्रवास करणारे सातही प्रवासी जागीच ठार झाले. तर चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सविस्तर माहिती लवकरच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *