मोदींकडून देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

मोदींकडून देवेंद्र फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या या संदेशात मोदींनी फडणवीसांचा उल्लेख तरूण आणि मेहनती मुख्यमंत्री असा केला आहे. याशिवाय, फडणवीस यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशाही शुभेच्छा मोदी यांनी दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस बुधवारी त्यांचा ४५वा वाढदिवस साजरा करत आहेत. एक तरूण आणि अभ्यासू नेता म्हणून फडणवीस यांची महाराष्ट्राला ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *