कुर्ला येथील कपडा गोदमाला आग

कुर्ला येथे एका कपड्याच्या गोदमला रात्री मोठी आग लागली. ही आग विझविण्यात यश आलेय. कुर्ला पश्चिमेला एल बी एस रोड वर बेस्ट बस डेपोच्या मागिल बाजूला गुलाब शाह इस्टेट येथे असलेल्या एका कपड्याच्या गोदमाला रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ गाड्या तसेच ४ टँकर ही आग विझवण्यासाठी घटनास्थळावर रवाना झाले.कपड्याचे गोदाम असल्याने ही आग एक तासानंतरही आटोक्यात आलेली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दल करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *