राज्यात जिल्हा परिषद शाळेत सॅनिटरी नॅपकिन

राज्यात जिल्हा परिषद शाळेच्या ७ लाख किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे.

अस्मिता – माझा गौरव, माझा हक्क

राज्यसरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ८ मार्च महिला दिनापासून या योजनेची सुरवात होईल. या योजनेला अस्मिता – माझा गौरव, माझा हक्क असं नाव देण्यात आलं.

लोगोचे अनावरण

या योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *