व्यवसाय औरंगाबाद शहरात संचारबंदी लागू, दगडफेकीत 3 पोलीस जखमी By office vilaspawar 02/01/2018 – भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ सिद्धार्थ नगर परिसरात दगडफेक झाली. यात तीन पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर औरंगाबाद शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. (सविस्तर वृत्त लवकरच)