नाशिकमध्ये सावत्र पित्याचा अघोरी प्रकार

सावत्र पित्यानं आपल्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याच्या सर्वांगावर मच्छरअगरबत्तीचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे गावात घडलाय.

या चिमुकल्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.. मद्यधुंद अवस्थेत हेमंत राऊत यानं हा अघोरी प्रकार केलाय.

अभ्यासाचं कारण देत या चिमुकल्याला मच्छर अगरबत्तीचे चटके दिलेत. या प्रकरणी हेमंत रावत विरोधात गुन्हा दाखलकरण्यात आलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *