भारतीय जवानांचं उत्तर, पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमधून एक बातमी एक आहे की, भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या नापाक हरकतींना उत्तर  देत पाकिस्तानच्या २ जवानांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानकडून फायरिंग होत असतांना त्याला भारतीय जवानांनी देखील चौख उत्तर दिलं ज्यामध्ये पाकिस्तानचे २ जवानांना मारण्यात आलं

एलओसीजवळ राजोरी आणि पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंधाधुंध फायरिंग केली गेली. ज्याचं भारतीय जवानांनीही चौख प्रत्योत्तर दिलं. पाकिस्तानकडून दोन्ही ठिकाणी नागरिकांना टार्गेट केलं गेलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *