मुंबई-पुणे मार्गावर अपघातात २ ठार, एक गंभीर जखमी

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यात भीषण अपघात झाला. जुन्या हायवेवरील हा अपघात आहे. एका ट्रकला एका कार ने भरधाव समोरासमोर दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी आहे.

जखमीला प्रवाशाला लोणावळ्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय आहे. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या वाहतूकीवर मोठ्य़ाप्रमाणात परिणाम झाला आहे. पहाटे हा अपघात झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *