आयडियाची नवी ऑफर, दिवसाला १.५ जीबी ४जी डेटा

रिलायन्स जिओच्या फ्री आणि स्वस्त ऑफर्समुळे आता आयडियानेही आपल्या ग्राहकांना स्वस्त ऑफर्स आणल्यात.

जिओला जोरदार टक्कर देण्यासाठी आयडियाने नवी ऑफर आणलीये. या ऑफरअंतर्गत यूजर्सला दिवसाला १.५ जीबी ४ जी डेटा मिळणार आहे. या प्लानची व्हॅलिडीटी ७० दिवस असणार आहे. कंपनीने या प्लानची किंमत ४९७ रुपये ठेवलीये.

यात स्वस्त डेटासोबतच अनलिमि़डेट फ्री कॉलिंगची सुविधाही यूजर्सना देण्यात आलीये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *