मुंबई-पुणे एसटीनं प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी

मुंबई-पुणे एसटीनं प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी…दोन्ही शहारांना जोडणाऱ्या शिवनेरी आणि अश्वमेध या दोन्ही प्रकराच्या 32 नव्या एसी व्होल्वो गाड्या सुरू करण्यात आल्यात.

या गाड्या बोरिवलीच्या नॅन्सी आगारातून सुटणार आहे. जोगेश्वरी सायन मार्गे पुण्याकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे उपनगरातल्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *