पंतप्रधान मोदी उत्तराखंडच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौर-यावर आहेत.. पंतप्रधानांच्या या दौ-याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं होणार आहे…

केदारनाथ मंदिरातील पूजेनंतर पंतप्रधान हरीद्वार येथील पतंजली योगपीठातल्या रिसर्च इंस्टीट्यूटचं उद्घाटन करतील.. पंतप्रधानांनी ट्विटरद्वारे या दौ-याबद्दल बद्दल माहिती दिलीये.

उत्तराखंडमध्ये भाजप सरकारच्या शपथविधीनंतरचा पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे.. आजच केदारनाथाचे दरवाजे उघडणार आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *