यवतमाळातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून गुन्हेगारांच्या टोळ्यातील सदस्य आता अग्निशस्त्रांचा वापर करू लागले आहेत. शहर आणि वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांकडे देशी रिव्हॉल्व्हर कट्टा आढळून आल्याने ही गंभीर बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे.