गिरगाव चौपाटीवर चौघे जण बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर फिरायला गेलेले चार तरुण समुद्रात बुडल्याची घडल्याची घटना घडलीये

या चौघांपैकी दोन युवकांना वाचवण्यात मच्छिमारांना यश आलंय. मात्र इतर दोघांचा बुडून मृत्यू झालाय.

त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढला असून अद्याप एका तरुणाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. समुद्रात बुडालेल्या या तरुणांचे वय सतरा ते वीस वर्षेदरम्यान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *