मद्याच्या नशेत मलायकाने सोनम कपूरवर राग काढला ?

बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या 50 व्या बर्थ डेच्या निमित्ताने नुकतीच एक जंगी पार्टी झाली. या पार्टीमध्ये अभिनेत्री मलायका अरोराच्या वागण्याने अनेकांना धक्का बसला.  मलायकाने पार्टीमध्ये भरपूर मद्यपान केले होते.
तिला तोलही सावरता येत नव्हता. त्यावेळी तिथे उपस्थित असलेली सोनम कपूर मलायकाच्या मदतीला धावून गेली. सोनमने मदतीसाठी म्हणून हात पुढे केला पण मलायकाने तिला अपशब्द सुनावत अपमान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *