मॅगीनंतर डेटॉल साबणही चाचणीत ‘नापास’

मॅगीनंतर डेटॉल साबणही चाचणीत ‘नापास’

आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेला डेटॉल साबण प्रयोगशाळा चाचणीमध्ये नापास झाला असून, कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे.

डेटॉल साबणाचे 10 नमुने घेण्यात आले होते. प्रयोगशाळा चाचणीदरम्यान त्यामध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे.

आग्रा येथील आरोग्य विभागाचे अधिकारी आर. सी. यादव यांनी सांगितले की, डेटॉल साबणाच्या पाकिटावर 125 ग्रॅम वजन लिहिले होते. मात्र, प्रत्यक्षात 117.0470 वजन आढळून आले आहे. यांसह अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *