प्रसिद्ध छायाचित्रकार डेव्हिड हेमिल्टन यांचं निधन

प्रसिद्ध ब्रिटिश छायाचित्रकार डेव्हिड हेमिल्टन यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड हेमिल्टन यांनी पॅरिसमधील राहत्या घरी आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. डेव्हिड हेमिल्टन यांच्या घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून त्यांच्या घराशेजारी राहणा-यांनी इमर्जन्सी सर्व्हिसला पाचरण केले. त्यानंतर डेव्हिड हेमिल्टन यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळल्याचे सांगण्यात आले.
डेव्हिड हेमिल्टन यांनी काढलेले टीनएजर मुलींचे फोटो प्रसिद्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *