मुंबईत फ्रीवेवर भीषण अपघात; सातजणांचा मृत्यू

मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सातजणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की टॅक्सीतील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.  या अपघातामुळे ईस्टर्न फ्री वेवर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती.
सविस्तर वृत्त थोड्याचवेळात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *