श्रीनगर येथे दहशतवादी हल्ला : एक जवान शहीद तर 8 जखमी

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला तर 8 जवान जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. SSB च्या कॅम्पवर हा गोळीबार केला. झकुरा येथे हा हल्ला करण्यात आला आहे. लष्काराने या परिसराला वेढा घातला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *