तुरळक पावसाचा अंदाज

या आठवड्यात जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या आठवड्यात उद्या(ता.8) पासून तीनच दिवस पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. हवामान विभागाने मॉन्सून लांबल्याचे व ऑक्‍टोबर अखेरपर्यंत तो राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. परंतु ग्रामीण कृषी हवामान सेवेच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसांमध्ये पहिल्या तीन दिवसांमध्ये हलक्‍या स्वरूपात पावसाच्या सरींचा अंदाज पुढचे दोन दिवस पाऊस होणार नाही. यामुळे मागील 22 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसापासून सुटका होणार असा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *