आपण चहा केल्यानंतर वापरलेली चहा पावडर फेकून देतो. पण असे न करता त्याच्या पुनर्वापर करणं सहज शक्य आहे. या वापरलेल्या चहा पावडरचेही अनेक फायदे आहेत.पुनर्वापर करण्यापूर्वी चहा पावडर स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे .चहा पावडरमध्ये अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वापरलेली चहा पावडर जखमेवर लावल्यास घाव लवकर भचहा पावडर पुन्हा उकळून स्प्रे बॉटलमध्ये भरुन ठेवल्यास फर्निचरची साफसफाई करताना त्याचा वापर करता येईल. या पाण्यामुळे फर्निचर चमकदार होईल.रुन येतो.चहा पावडर एक उत्तम कंडिशनर असल्याने केस धुतल्यास ते चमकदार आणि मऊ होतील.काबुली चण्याची भाजी करताना त्यात ही पावडर वापरल्यास चण्याला लकाकी येते.उरलेली चहापावडर सुकवून तिचा खत म्हणूनही वापर करता येतो.