मुंबईत आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात

मुंबईत उद्यापासून आठ दिवसांसाठी 20 टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

गुंदवली ते कापूरबावडी बोगद्याचं काम हाती घेण्यात आल्याने सोमवारपासून 20 टक्के पाणीकपात असेल.

22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत हे काम टप्प्याटप्प्याने होणार आहे. या पाणीकपातीची झळ दहीसर, कुलाबा या परिसरांना तसंच डोंगराळ परिसरात राहणा-या प्रवाशांना बसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *