‘रिओ’त चमकणाऱ्या भारतीय कन्यांना एक कोटी रुपये द्या’

रिओ ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणा-या पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि महाराष्ट्र कन्या ललिता बाबर यांचा सरकारने एक कोटी रुपये देऊन गौरव करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *