खूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या

खूशखबर! गणशोत्सवासाठी मध्य रेल्वे सोडणार अधिक गाड्या

गणशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं आणखी सुविधा देऊ केली आहे. गणेशोत्सवासाठी पनवेल ते चिपळूण गाड्या सोडल्या जाणार आहेत.

गणेशोत्सव काळात चिपळूण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याचा ताण प्रशासनावर पडतो. हीच बाब लक्षात घेत या गाडीच्या 36 फे-या चालवल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे पनवेल ते चिपळूण हा प्रवास फक्त 50 रुपयात करता येणार आहे. गेल्यावर्षीचा प्रतिसाद पाहूनच मध्य रेल्वेनं यावर्षीही ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *