बेपत्ता अभिजीत अखेर परतला

बेपत्ता अभिजीत अखेर परतला

फेसबुकवर आत्महत्येची धमकी देऊन गायब झालेला अभिजीत व्यवहारे माघारी परतला आहे. फेसबुकवर ‘सुसाईड नोट’ पोस्ट करून अभिजीत बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.

गेल्या दोन दिवसांपासून त्याचा काहीही ठावठिकाणा लागत नव्हता. मात्र आता अभिजीत स्वत: घरी परतला आहे. दरम्यान झी २४ तासच्या सहकार्यानं आपला मुलगा घरी परतल्याची भावना अभिजीतच्या वडिलांनी व्यक्त केलीये.

फेसबुकवर सुसाईड नोट टाकून अभिजीत बेपत्ता झाला होता. आता तो आल्यानंतर त्यानं असं का केलं, हे पुढं येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *