रिलायन्सचा सर्वात स्वस्त ४जी प्लॅन

रिलायन्सचा सर्वात स्वस्त ४जी प्लॅन

रिलायन्सने आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त ४जी प्लॅन आणला असून १०० रुपयांत १० जीबी ४जी इंटरनेट डेटा मिळणार आहे. तसेच या प्लॅनमधून ग्राहकांना १५० मिनिट फ्री व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे.

या प्लॅनसाठी ग्राहकांना सब्सक्रीप्शन घ्यावे लागणार आहे. तसेच ग्राहकाला ४जी हँडसेट खरेदी करावे लागणार आहेत.

आरकॉमने हा प्लॅन ९ सर्कलमध्ये लॉन्च केला असून यामध्ये महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश (पूर्व भाग), उत्तर प्रदेश (पश्चिम भाग), मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली आणि कोलकाता यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *