‘रिंगण’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित

राष्ट्रीय़ पुरस्कारांमध्य़े मराठीडा झेंडा पुन्हा एकदा दिमाखात फडलाय. मराठी चित्रपटांमध्ये बाप-लेकाच्या संघर्षावर बेतलेल्या ‘रिंगण’ या चित्रपटाला सर्वोतकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय.

राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेली यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट – बाहुबली द बिगिनिंग
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – संजय लीला भंसाळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणावत (तन्नू वेड्स मन्नू २)
चित्रपट प्रेमी राज्य – गुजरात
उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – पायवाट
बेस्ट शॉर्ट फिल्म – अमोल देशमुख – औषध
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – रिंगण
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – दम लगा के हैशा
कोरिऑग्राफी –  रिमो डिसुझा – बाजीराव मस्तानी
बेस्ट ज्युरी – कल्की
लिरीक्स – वरुण ग्रोव्हर – मोह मोह के धागे
सुजीत सावंत – प्रॉडक्शन डिझाईन – बाजीराव मस्तानी
संवाद – जुही चतुर्वेदी -पिकू, हिमांशू शर्मा – तन्नू वेड्स मन्नू २
सर्वोत्कृष्ट गायक – महेश काळे (कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट – बजरंगी भाईजान
विशेष पुरस्कार – बाहुबली
स्पेशल मेन्शन – रिंकू राजगुरू (सैराट)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *