जरा हसा पाहु व्यवसाय विष काय आहे ..? By indianewsnet 08/03/201608/03/2016 विष काय आहे ..? भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले… जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा जास्त मिळाली की ती विष बनते… मग ती ताकत असो गर्व असो. पैसा असो. भूक असो.